सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र राज्य विध्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने -रुग्णवाहिकेचे लोकअर्पण

शासकीय विश्रामगृह महाराष्ट्र राज्य विध्यार्थी वाहतूक सेनेची महत्त्वपुर्ण बैठक व -रुग्णवाहिकेचा लोकअर्पण सोहळा

s.ranjankar
  • Jun 25 2021 4:26PM

 

 

दिनांक 23 रोजी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतिने शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करून कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा वार्षिक आढावा घेण्यात आला. यामध्ये महत्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यात आली गेली 2 वर्षे शाळा बंद असल्या कारणाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकांना उपासमारीची वेळ आली आहे

त्यात विद्यार्थी वाहतूक परवाना कायम ठेवण्यासाठी घेण्यात येत असलेले टॅक्स माफ करावे आशा अशा मागणीचे निवेदन लवकरच आर टी ओ अधिकाऱ्यांना देण्यात येईल असे वाहतूक सेनेचे अध्यक्ष  माधव कुलकर्णी यांनी सांगितले.

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ध्यानात ठेवून लातुरातील रुग्णांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य विध्यार्थी वाहतूक सेनेच्यावतीने रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या हास्ते करण्यात आला.या वेळी ग्रामीण जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, सामना प्रतिनिधी अभय मिरजकर मारुती सावंत व वाहतूक सेनेचे सर्व चालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार