सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हुजूर साहेब गुरुद्वारा परिसरात पोलिसांवर हल्ला

लॉकडाऊनमध्ये मिरवणुकीचं आयोजन, विरोध केला म्हणून नांदेडमध्ये पोलिसांवर हल्ला....

Sudarshan MH
  • Mar 30 2021 11:52AM
 
 
नांदेड, : नांदेड येथील हुजूर साहेब गुरुद्वारा परिसरात पोलिसांवर हल्ला झाला असून या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाने पोलीस अधीक्षकाच्या वाहनावर हल्ला करत गाडीची तोडफोड केली. दरवर्षी होळीच्या दिवशी गुरुद्वारातून हल्लाबोल मिरवणूक निघते मात्र सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये संचार बंदी आणि लॉकडाऊन लागू आहे. तेव्हा गर्दी करू नये असे जिल्हा प्रशासनाचे आदेश होते. 
त्यामुळे गुरुद्वारा बोर्डानेदेखील ही मिरवणूक रद्द केली होती. मात्र सायंकाळी हल्ला बोल मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने गर्दी करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा पर्यंत केला असता जमावाने पोलिसांवर हल्ला केला. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणात आरोपीविरुद्ध कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात  असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त या भागात लावला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार