पालघर गो तस्कर फरार, सुदर्शन चा इम्पॅक्ट, 3 पोलीस कर्मी निलंबित..
पालघर पोलिसांच्या हातून गो तस्कर आरोपी रुग्णालयातून फरार, तीन पोलीस कर्मचारी निलंबित
अकराशे किलो गोमांस घेऊन 2 बैलांसह गोवंशचोरणाऱ्या 3 जिहादी ला पालघर पोलिसांनी 10 किलोमीटरचा पाठलाग करून अटक केली. तिघांपैकी एक आरोपी करॊना पॉझिटिव असल्याने कोविड केअर सेंटर पालघरमधून आरोपी पोलीस कर्मचारी त्याच्यावर पायत ठेवण्यासाठी ड्युटीवर असताना फरार झाला. जेथे कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला दाखल करण्यात आले होते . हॉस्पिटलमध्ये तीन पोलिस एस्कॉर्ट ड्युटीवर होते मात्र शेख पोलिसांपासून पळून जाण्यात यशस्वी झाला. फरार होऊन 5 दिवस उलटले तरी शेखला अद्याप पोलिस शोधु शकले नाही.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल चे मुकेशजी दुबे यांच्या माध्यमातून ही बातमी सुदर्शन न्युज चैनल वर ठळकपणे दिवसभर चालवण्यात आली. घटनेचे व बातमीचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणातील कारवाईचा एक भाग म्हणून अटक आरोपी तबरेज फारुख शेख (२२) याच्या पलायनानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक (डीएसपी) यांनी एस्कॉर्ट ड्युटीवरील तीन हवालदारांना निलंबित केले आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प