सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*कोरोना स्थिती गंभीर दोन दिवसात 17 जणांचा मृत्य; 684 पॉझिटिव्ह*

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे दोन दिवसात 17 जणांचा मृत्यू झाला असून कालच अहवालात 684 पॉझिटिव्ह आले त्यामुळे जिल्ह्यातील कोरूना स्थिती अधिकच गंभीर होत असून नागरिकांची चिंता वाढत आह.

Sudarshan MH
  • Apr 10 2021 1:12PM

   नंदुरबार (प्रतिनिधि)- जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे दोन दिवसात 17 जणांचा मृत्यू झाला असून कालच अहवालात 684 पॉझिटिव्ह आले त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना स्थिती अधिकच गंभीर होत असून नागरिकांची चिंता वाढत आह.
     गेल्या महिन्याभरापासून वाढत्या धोरणामुळे अनेकांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे जिल्ह्यातील वाढती कोरुना रुग्णांची संख्या अधिकच चिंताजनक बनत आहे दोन दिवसात उपचार घेणाऱ्या 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढू लागला आहे. कालच्या अहवालात 684 पॉझिटिव्ह आहे. नंदुरबार तालुक्यात 340, शहादा तालुक्यात 261, नवापूर तालुक्यात 26, तळोदा तालुक्यात 47, अक्कलकुव्यात 3, धडगाव तालुक्यात 1, बाहेरील जिल्ह्यात 6 असे एकूण 684 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले गावात 2, काकर्दे गावात 1, धामोद येथे 1, नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात 4, भालेर येथे 1, ठाणेपाड्यात 6, गंगापूर गावात 18, शहादा तालुक्यातील आमोदा गावात 4, भागापूर येथे 6, म्हसावद येथे 6,  गणोर येथे 10, लोनखेड्यात 5, असलोदला 2, मामाचे मोहिदे येथे 3, शिरुडदिगरला 3, मुबारकपूर येथे 1, कुरंगी गावात 43, वैलाजी गावात 2, कवळीद येथे 3, फत्तेपूर येथे 3, पिंपर्डे येथे 1, तळोदा तालुक्यातील सिंगपूर येथे 1, नवापूर तालुक्यातील तारपाडा येथे 3, या गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 475 झाली आहे. त्यापैकी 16 हजार 176 व्यक्ती संसर्ग मुखी झाले असून 399 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे सध्यास्थितीत 8 हजार 640 व्यक्ती उपचार घेत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार