सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 17 ऑक्टोबर रोजी आयोजन - अजय फडोळ

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 17 ऑक्टोबर, 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी अजय फडोळ यांनी दिली आहे.

Deepak Chavhan
  • Oct 14 2022 11:17AM


नाशिक -

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 17 ऑक्टोबर, 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी अजय फडोळ यांनी दिली आहे.  

शासकीय यंत्रणेकडून समाजातील पीडित महिलांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील महिलांना आपले प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या लोकशाही दिनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिलांनी स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे.
 
ज्या महिलांना या लोकशाही दिनात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपले अर्ज सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथे सादर करावेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0253-2236368 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही श्री फडोळ यांनी कळविले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार