सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिक्षण आपल्या दारी स्तुत्य उपक्रम; डॉ सुहास जयंत नटावदकर

जागतिक हाथ धुणे दिनानिमित्त हाथ धुताना विध्यार्थी व शिक्षक

Nandurbar MH
  • Oct 16 2020 11:09AM
    चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व एस.सी.चव्हाण  कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बी एम निकुंभ  यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण आपल्या दारी असा उपक्रम राबविण्यात आला. १५ जून पासून शाळा सुरू आहेत परंतु शासननिर्णयानुसार कोरोनामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येऊ शकत नाही. परंतु चिंचपाडा येथील वनवासी विद्यालयाने शाळा सुरू झाल्या पासून विविध ऑनलाईन कार्यक्रम सुरु कारले आहेत यावेळी गावातील बरेच पालक व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.तसेच जागतिक हात धुणे दिनानिमित्त प्रत्यक्ष हात धुण्याचे प्रात्यक्षिक व आरोग्यचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. चिंचपाडा परिसरातील विविध गावांमध्ये प्राचार्य श्री.बी.एम.निकुंभ, पर्यवेक्षिका श्रीमती एन.एम.गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांचे गट प्रत्येक गावात  शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबवित आहे. आदिवासी व ग्रामीण भागातील वनवासी शाळेने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास जयंत नटावदकर यांनी व परिसरातील सर्व पालकांनी शिक्षक बंधू- भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कौतुक

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार