सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मैत्री ग्रुपचा शिक्षणासाठी मदतीचा हात

शहादा येथील मैत्री ग्रुपच्या महिलांच्या वतीने शहरातील गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Nandurbar MH
  • Sep 23 2020 10:31AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

शहादा,दि.१९(प्रतिनिधी)-शहादा येथील मैत्री ग्रुपच्या महिलांच्या वतीने शहरातील गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
15 सप्टेंबर रोजी डाऊन च्या काळात नियमांचे पालन करीत हा उपक्रम मैत्री ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आला होता वृक्ष मैत्रीच्या प्रकल्पांतर्गत भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने 77 वृक्षारोपण करण्यात आले होते त्यानंतर शैक्षणिक गरज लक्षात घेता हा उपक्रम हाती घेण्यात आला डाऊन च्या काळात उद्योग व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम नव्हते मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू असल्याने शैक्षणिक साहित्याची अडचण निर्माण झाली होती ही बाब लक्षात घेता मैत्री ग्रुपने सर्वांवर हा उपक्रम हाती घेतला.या उपक्रमांतर्गत मैत्री ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आपापल्या भागातील महिलांच्या मदतीने पदरमोड करून शैक्षणिक साहित्य जमवले.आपल्याच परिसरातील गरजू व होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या उपक्रमात मैत्री ग्रुपच्या प्रवर्तक अलका जोंधळे, मंजुषा गुलाले ,
कविता कुवर ,अर्चना निकुंभे,वैशाली पवार,फरीदा कांचवला,वैशाली लांडगे,योगिता पवार,नूतन ताई आदिंनी एकत्रित सहभाग नोंदवला.तर रामटेके मॅडम ,सुहासिनी फुलझेले,कल्पना साळवे  ,अनिता  पटेल ,कविता शिसोदे, अर्चना आशिष बोहते,वैशाली शिवदे मनीषा मोरे, वैशाली रूपेश जाधव,दुर्गा हिरालाल रोकडे आदिंनी आपापल्या परिसरात हा उपक्रम राबविला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार