सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अल्पवयीन मुलाला पळविले सिक्का गावातील घटना

धडगाव- तालुक्यातील सिक्का गावातुन १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला अज्ञात इसमाने फुस लावुन पळवून नेल्याची घटना घडली आहे.

Nandurbar. MH
  • Jun 18 2022 3:09PM

धडगाव- तालुक्यातील सिक्का गावातुन १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला अज्ञात इसमाने फुस लावुन पळवून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिक्का गावातील १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला अज्ञात इसमाने राहत्या घरुन फुस लावुन कोठेतरी पळवून नेले.सदर घटना दि.१३ जुन रोजी २ वाजता घडली.याप्रकरणी पिडीत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना उदेसिंग ठाकरे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार