सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*नंदुरबारच्या भाटगल्लीतली घटना; पेट्रोल टाकून दोन बाईक जाळल्या*

नंदुरबार- मुंबई पुण्याच्या धर्तीवर राढा करीत किरकोळ वादातून एका तरुणाने पेट्रोल टाकून दोन बाईक जाळल्या. नंदुरबारच्या भाटगल्लीतली घटना असून एकुण ६७००० रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Nandurbar MH
  • Apr 27 2021 4:20PM

नंदुरबार- मुंबई पुण्याच्या धर्तीवर राढा करीत किरकोळ वादातून एका तरुणाने पेट्रोल टाकून दोन बाईक जाळल्या. नंदुरबारच्या भाटगल्लीतली घटना असून एकुण ६७००० रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी, नरेंद्र श्रीराम चौधरी यांच्याशी मागील झालेल्या वादावरून  26 एप्रिल 2019 रोजी मध्यरात्री अडीच वाजता हा प्रकार घडला. दिनेश नवनीत परदेशी वय-३१ धंदा- हॉटेल व्यवसाय रा. भाट गल्ली शनि मंदिर जवळ नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी महेश अर्जुन ठाकरे वय-२० रा. पाण्याच्या टाकी जवळ साक्री नाका, नंदुरबार याने जाणीव पुर्वक फिर्यादीची मो. सा. क्र. MH-, ३९ F-४८६१ काळया रंगाची व नरेंद्र श्रीराम चौधरी यांच्या मालकीची बुलेट क्र. MH-३९ T-३३४३ यावर पेट्रोल टाकून जाळल्याने फिर्यादीची संपुर्ण गाडी जळून एकुण ६४,०००/ रु.यांचे तर नरेंद्र चौधरी यांच्या बुलेटचे ३००० रू. असे एकूण ६७०००/- रू.चे नुकसान झाले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीसनायक योगेंद्र सोनार करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार