सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँक मधून पैसे काढून घरी जात असणाऱ्या महिलेच्या पिशवीला धारदार हत्याराच्या साहित्याने

असणाऱ्या महिलेच्या पिशवीला धारदार हत्याराच्या साहित्याने कट मारत पिशवीत ठेवलेले ३० हजार रुपये लांबविल्याची घटना

Sudarshan MH
  • Aug 2 2023 4:13PM
नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँक मधून पैसे काढून घरी जात असणाऱ्या महिलेच्या पिशवीला धारदार हत्याराच्या साहित्याने कट मारत पिशवीत ठेवलेले ३० हजार रुपये लांबविल्याची घटना घडल्या असून या प्रकरणी दोन महिलांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील मेहतर वस्तीतील रहिवासी मीना एकनाथ कडोसे या महिला भारतीय स्टेट बँक मधून पैसे काढून अमर टॉकीज च्या रस्त्याने आपल्या घराकडे जात असताना छाया पवार यांच्या दवाखान्यासमोर दोन महिलांनी त्यांच्या पिशवीला धारदार हत्यारानं कट मारत पिशवीत ठेवलेले ३० हजार रुपये लंपास केले याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मीना एकनाथ कडोसे राहणार मेहतर वस्ती नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात संशयित महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जाधव करीत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार