सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ बालआमराई रस्त्यावर ऑइल मिलच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत एकूण ५६ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले

विसरवाडी गावाजवळ बालआमराई रस्त्यावर ऑइल मिलच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत एकूण ५६ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले

Sudarshan MH
  • Aug 2 2023 4:07PM
नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ बालआमराई रस्त्यावर ऑइल मिलच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत एकूण ५६ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती पंचनाम्यात समोर आली आहे सविस्तर वृत्त असे की ३१ जुलै २०२३ रोजी च्या सायंकाळी नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ बालआमराई रस्त्यावर दिनेश प्रकाश जयस्वाल यांचे बालाजी इंटरप्राईजेस नावाची ऑइल मिल गोडाऊनला भीषण आग लागली होती नवापूर नंदुरबार साक्री सोनगड व्यारा या ठिकाणाहून अग्निशमन बंब मागविण्यात आले होते मात्र रात्री उशिरापर्यंत आग अटोक्यात आणण्यात आली या आगीत शासकीय पंचनाम्यानुसार गडांमधील पत्र्याचे शेड पक्के बांधकाम आतील मशिनरी जळून खाक झाले यामध्ये १४ लाख रुपयांचे लोखंडी अँगलचे पत्र्याचे शेड १० लाख रुपयांचे ५ पॅकिंग व शिलाई मशीन ८ लाख २५ हजार रुपये किमतीचे ग्रीस व ऑइल वीस लाख रुपयांचे पॅकिंग मटेरियल तसेच चार लाख ५० हजार रुपये किमतीचे गाडीचे सुटे स्पेअर पार्ट असा एकूण ५६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झालाय याबाबत विसरवाडी मंडळ अधिकारी चंद्रसिंग नाईक बालमराई तलाठी नरेंद्र महाले यांनी पंचनामा केलाय

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार