सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यातील शिरपूर शहादा रस्त्यावर हिंगणी फाट्याजवळ दोन ट्रकांची समोरासमोर धडक झाली अपघाताची शहादा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले असून ट्रक

शहादा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले असून ट्रक

Sudarshan MH
  • Jul 29 2023 7:41PM
नंदुरबार जिल्ह्यातील शिरपूर शहादा रस्त्यावर हिंगणी फाट्याजवळ दोन ट्रकांची समोरासमोर धडक झाली अपघाताची शहादा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त पोलीस माहितीनुसार दिनांक २४ जुलै २०२३ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातील शिरपूर शहादा रस्त्यावर हिंगणी फाट्याजवळ ट्रक क्रमांक जी जे ०३ बी वी ९८४२ ला भरधाव वेगात समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक डब्ल्यू बी १२ डी ३०४९ ने धडक दिली या अपघातात दोघाही ट्रकचे नुकसान झाल्या असून ट्रकचालक राघवेंद्र सिंग वीर बहादुर सिंग परिहार वय ४० वर्ष राहणार सतना जिल्हा आणि राकेश रामसेवक मिश्रा राहणार दतीया जिल्हा हे दोघेही गंभीर जखमी झाले या प्रकरणी २७ जुलै २०२३ रोजी सारंगखेडा पोलीस ठाण्यात ट्रकचालक राघवेंद्रसिंग परिहार यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक सोनूकुमार दूधनाथ यादव राहणार आरा जिला बिहार याच्याविरुद्ध भादवी कलम २७९, ३३७ ३३८, ४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार चुनीलाल ठाकरे करीत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार