सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर शहरातील पोस्ट ऑफिस मागील राजीव नगर भागात महावितरणच्या भरारी पथकाने वीज ग्राहकास घरगुती वापरासाठी वीज चोरी करताना पकडले

वीज ग्राहकास घरगुती वापरासाठी वीज चोरी करताना पकडले

Sudarshan MH
  • Jul 29 2023 7:35PM
नवापूर शहरातील पोस्ट ऑफिस मागील राजीव नगर भागात महावितरणच्या भरारी पथकाने वीज ग्राहकास घरगुती वापरासाठी वीज चोरी करताना पकडले असून याप्रकरणी वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त पोलीस माहितीनुसार महावितरणाचे भरारी पथक नवापूर शहरात वीज जोडणी तपासणी व वीज मीटर तपासणी करीत असताना शहरातील पोस्ट ऑफिसच्या मागील राजीव नगर भागात तपासणी करीत असताना वीज ग्राहक सलीम खा पठाण यांच्या घरात घरगुती वापरासाठी महावितरण कंपनीचे 67 महिन्यांचे एकंदर नमूद युनिटची वीज चोरी करताना त्यांना पकडण्यात आले भरारी बदकांना त्यांना केलेली वीज चोरीचे युनिट व देयक रक्कम भरणा करण्यासंदर्भात कालावधी दिला होता त्या कालावधीत सदर वीज ग्राहकांना वीज चोरी केलेले रक्कम व देयक भरणा न केल्याने 27 जुलै 2023 रोजी वीज ग्राहक सलीमखा पठाण राहणार राजीव नगर नवापूर याच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा कलम 2003 चे 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास नवापूर पोलीस करीत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार