सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र व्यायामशाळा दंगलीचे उर्वरित आरोपींचा शहरात मुक्त संचार, गुटका किंग चा लवकरच सेटलमेंट करून आरोपींना अटक व सुटका करून घेण्याचा चॅलेंज*

आरोपींना अटक व सुटका करून घेण्याचा चॅलेंज*

Sudarshan MH
  • Jul 19 2023 9:12PM
: काही महिन्यांपूर्वी शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा येथे घडलेल्या दंगलीत दोन्ही कडील अनेक आरोपी 90 दिवस कोठडी भोगून न्यायालयीन आदेशाने जामिनावर मुक्त झाले , पैकी काही फरार VIP आरोपिंचा मुक्त संचार शहरात बिनधोक पने वावर असून लवकरच एक गुटका किंग जो नेहमी अधिकारींच्या गुडबुक मध्ये वावरत असतो त्याच्या मध्यस्थीने वरील सर्व आरोपींना हजर करून लवकरात लवकर कसे जामिनावर मुक्त करता येईल याची फिल्डिंग लावत असल्याचा सुगावा सुदर्शन न्युज ला लागला आहे, मात्र नंदुरबार जिल्ह्यातील कर्तवयदक्ष पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्यावर जनतेचा संपूर्ण विश्वास असून ते अश्या शहराला दंगलीचा कलंक लावणाऱ्या आरोपींना पाठीशी न घालता योग्य तो न्याय देतील व आरोपींना कठोर शाशनाची मागणी करत संपूर्ण जनमानसांत खाकीचा दबदबा कायम ठेवतील हा शहरातील जनतेला पूर्ण विश्वास आहे ,

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार