सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भालेर गाव माहेर असलेल्या महिलेचा चाकण येथील सासरकडच्या लोकांकडून मानसिक व शारीरिक छळ

सासरकडच्या लोकांकडून मानसिक व शारीरिक छळ

Sudarshan MH
  • Jul 8 2023 10:10PM
भालेर गाव माहेर असलेल्या महिलेचा चाकण येथील सासरकडच्या लोकांकडून मानसिक व शारीरिक छळ करत विवाहिता महिलेस क्रूर वागणूक दिल्याप्रमाणे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सासरकडच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राप्त पोलीस माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील भालेर गाव माहेर असलेल्या महिलेचा चाकण येथील हेमंत हनुमंतराव पाटील यांच्याशी विवाह झाला होता विवाह नंतर पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी सासरच्या मंडळीकडून विवाहिता महिलेने माहेरून 20 लाख रुपये आणावेत अशी मागणी होऊ लागली या कारणावरून महिलेला वारंवार सासरकडच्या मंडळीकडून मानसिक व शारीरिक छळ केला जाऊ लागला. आता बुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली अखेर या छळाला कंटाळून विवाहिता महिलेच्या फिर्यादीवरून सात जुलै 2023 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात पती हेमंत हनुमंतराव पाटील सासरा हनुमंतराव भटा पाटील सासुबाई पुष्पाबाई हनुमंतराव पाटील सर्व राहणार चाकण अन ज्योती प्रवीण पाटील प्रवीण रमेश पाटील राहणार भोसरी या पाच जणांविरुद्ध भाद्वि कलम 498 अ 323 504 506 34 प्रमाणे विवाहिता महिलेस क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस नाईक आनंदा मोरे करीत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार