सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यातील गौण खनिजाची अवैद्य वाहतूक रोखण्यासाठी प्रभारी तहसीलदार पुलकित सिंग यांनी एक विशेष मोहीम तयार करत अनेक पथकांची नेमणूक केली आहे

विशेष मोहीम तयार करत अनेक पथकांची नेमणूक केली आहे

Sudarshan MH
  • Jul 8 2023 10:06PM
नंदुरबार जिल्ह्यातील गौण खनिजाची अवैद्य वाहतूक रोखण्यासाठी प्रभारी तहसीलदार पुलकित सिंग यांनी एक विशेष मोहीम तयार करत अनेक पथकांची नेमणूक केली आहे या पथकांद्वारे क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिजेची अवैद्यरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा सत्र प्रभारी तहसीलदार पुलकित सिंग यांनी सुरू केला आहे महा खनिज द्वारा या वाहनांचा मागवा घेत त्यांची माहिती काढत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम देखील सुरू आहे या मोहिमेदरम्यान एका अवैधरीत्या रेती वाहतूक वाहन चालकाने रेतून भरलेलं अवजड वाहन प्रभारी तहसीलदार पुलकित सिंग यांच्या वाहनावर धडकविण्याचा प्रयत्न देखील केला याप्रकरणी वाहन क्रमांक डी डी 01 एल 9373 वर देखील कारवाई करण्यात आली आहे यासह अवैद्य रित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहन क्रमांक एम एच 19 झेड 3707, वाहन क्रमांक एम एच 18 बी ए 0078, वाहन क्रमांक एम एच 18 एसी 6001, वाहन क्रमांक एम एच 41 ए टी 6777, वाहन क्रमांक एम एच 41 बी ई 9143, वाहन क्रमांक जी जे 30 टी 2211, वाहन क्रमांक एम एच 47 वाय 1049 आणि एक विना नंबर प्लेट असलेले वाहन आशा एकूण नऊ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून तहसील कार्यालय नंदुरबार येथे ही वाहने जप्त करण्यात आली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार