सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहरातील बागवान गल्लीतील टिपू सुलतान नामक फलक काढण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वात

भारतीय जनता पक्षाचे महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वात

Sudarshan MH
  • Jul 8 2023 8:33PM
नंदुरबार शहरातील बागवान गल्लीतील टिपू सुलतान नामक फलक काढण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनांनी 3 जुलै 2023 सोमवार रोजी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना निवेदन सादर केले होते या निवेदनाची दखल घेत तसेच शहरात वाहतुकीस अडथळे निर्माण करणारे आणि बेकादेशीरित्या लावण्यात आलेले फलक काढण्यात आले भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या पुढाकारामुळे त्यांच्या प्रयत्नांमुळे हा फलक काढण्यात आल्याने हिंदू विजय उत्सव साजरा करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठरविण्यात आला असून त्या अनुषंगाने आज 8 जुलै 2023 रोजी शनिवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक जुनी नगरपालिका जवळ सकल हिंदू बांधवांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित शहराध्यक्ष नरेंद्र माळी हिंदू सेवक केतन रघुवंशी माजी नगरसेविका संगीता सोनवणे युवराज राजपूत खुशाल चौधरी आकाश कोळी चेतन चौधरी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार