सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*शहरातील गोकुलधाम सोसायटीच्या विहिरीत गौवंश मांस सदृश्य वेस्टज फेकल्याचा संशय,अनेकांना फूड पोईशनिंग,

नंदुरबार शहरा बाहेरील उड्डाणपूल जवळील गोकुलधाम सोसायटी येथिल विहिरीत पिण्याचा पाणी मध्ये कुणी अनोळखी इसमाने

Sudarshan MH
  • Jul 5 2023 10:04AM
नंदुरबार शहरा बाहेरील उड्डाणपूल जवळील गोकुलधाम सोसायटी येथिल विहिरीत पिण्याचा पाणी मध्ये कुणी अनोळखी इसमाने गौवंश मांस सदृश्य अवशेष व वेस्टज टाकल्याचे सोसायटीतील नागरिकांना कळाले, सदर भागात पिण्याच्या पाण्यात 2/3 दिवसापासून दुर्गंधी येत असल्या कारणाने व अनेक लहान मूल व महिलांना संडास व उलटीचा त्रास जाणवू लागल्याने नागरिकांनी शोध घेतला असता सदर बाब लक्षात आली, 
तत्पूर्वी बकरी ईद निमित्य शहरात हजारो पशूंची हत्या करण्यात आली, मागील रीती रिवाजा प्रमाणे नियमांना फाट्यावर ठेऊन या पशू हत्येची वेस्टज बकायदा न पा च्या ट्रेकटर व गाड्यांमध्ये टाकून डम्पिंग केली जाते , शहरात याची दुर्गंधी पसरू नये व आजार रोग राई या पासून जनता सुरक्षित राहावी हे कदाचित त्यामागील प्रामाणिक हेतू असू शकतो,  मात्र ठिकठिकाणी न पा ने सुविधा देऊनही एवढ्या दूर , व संबंध 15 एकर च ग्राउंड सोडून नेमक्या पिण्याचा पाणीत वेस्टज टाकण्या मागे हेतू काय ?
जाणून बुजून लोकांच्या जीवाशी खेळणे, अथवा धर्म भ्रष्ट करणे अथवा तेथील लोकांना पलायनास प्रवृत्त करणे असे देखील असल्याची शंका तेथील रहिवासी द्वारे व्यक्त करण्यात येत आहे, 
सुदर्शन न्युज ने वेळोवेळी प्रशासनास बकरी ईद निमित्त होणाऱ्या अवैध पशु हत्या बद्दल लेखी माहिती व पुरावे देऊनही क्षुल्लक कार्यवाही करत या पशु हत्येला एक प्रकारे मूक संमती दिली व त्याचेच फलित म्हणून शहरातील जनतेला हे पशु रक्त, मांस व वेस्टज मिश्रित पाणी पिण्या शिवाय पर्याय उरला नाही, लवकरच सदर आरोपी निष्पन्न होऊन सत्य जनते समोर येईल ही आशा

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार