सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आज नंदुरबार बस आगाराच्या कार्यालयात स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ची मतदान प्रक्रिया सुरूवातुन मतदान प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात शांततेत सकाळी आठ वाजेपासून सुरू करण्यात आले

बंदोबस्तात शांततेत सकाळी आठ वाजेपासून सुरू करण्यात आले

Sudarshan MH
  • Jun 24 2023 6:45AM
आज नंदुरबार बस आगाराच्या कार्यालयात स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ची मतदान प्रक्रिया सुरूवातुन मतदान प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात शांततेत सकाळी आठ वाजेपासून सुरू करण्यात आले आहे नंदुरबार बस आगाराच्या कार्यालयात केंद्र अध्यक्ष संगीता कोळी यांच्या देखरेखित सदरची मतदान प्रक्रिया राबविली जात असून या मतदान प्रक्रियेत करिता अनिल वसावे भटेसिंग राजपूत धनुसिंग राजपूत दुर्गा राजपूत हे मतदान प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत हे मतदान एकूण ५ गटात निवडणूक लढवले जात असून या गटांमध्ये जनरल गटात ९८ उमेदवार असून यात पैकी १४ उमेदवारांना निवडून आणायचे आहे तर महिला गटात १४ उमेदवार असून त्यातील २ उमेदवार निवडायचे आहेत इतर मागासवर्ग गटात ८ उमेदवार असून १ उमेदवार निवडायचा आहे तर अनुसूचित जमातीत ११ उमेदवार असून १ उमेदवार निवडायचा आहे तर भटक्या विमुक्त गटात १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून १ निवडायचा आहे अशा पद्धतीने पाच गटात १४३ उमेदवार निवडणूक लढवीत असून यापैकी १९ उमेदवारांना निवडून आणायचे आहे सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंत राबविली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार