सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या बिजगाव फाट्याजवळ चोरीची मोटर सायकल कब्जात

बिजगाव फाट्याजवळ चोरीची मोटर सायकल कब्जात

Sudarshan MH
  • Jun 20 2023 6:53AM
नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या बिजगाव फाट्याजवळ चोरीची मोटर सायकल कब्जात भागल्याप्रकरणी एका संशयीचा विरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राप्त पोलीस माहितीनुसार 18 जून 2023 रोजी विसरवाडी पोलीस ठाण्याचा पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील हद्दीत गस्त घालित असताना बिजगाव फाट्याजवळ संशयित इसम श्रीलाल ब्रिजलाल महाले याच्याजवळ गुजरात पासिंग ग्लॅमर मोटरसायकल मिळून आली सदर मोटरसायकली बाबत कागदपत्रांची विचारणा केली असता सदर इसमान पोलिसांना उडवडीचे उत्तर दिले पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याच्याजवळील मोटार सायकल क्रमांक जी जे 26 जे 8393 विसरवाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून सदर जप्त केलेल्या मालाची किंमत तीस हजार रुपये अंदाजीत सांगण्यात आले आहे याप्रकरणी विसरवाडी पोलिसात पोलीस शिपाई राजेंद्र काटके यांच्या फिर्यादीवरून संशयित श्रीराम महाले वय 35 वर्ष राहणार कोळपाडा जिल्हा धुळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास जमादार सुरेश चौरे करीत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार