सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर शहरातील एमआयडीसी भागात दमन बनावटीची दारू गुजरात राज्यात तस्करी करण्यासाठी एका ठिकाणी साठवून ठेवल्याची माहिती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला प्राप्त झाली होती

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला प्राप्त झाली होती

Sudarshan MH
  • Jun 11 2023 4:29PM
नवापूर शहरातील एमआयडीसी भागात दमन बनावटीची दारू गुजरात राज्यात तस्करी करण्यासाठी एका ठिकाणी साठवून ठेवल्याची माहिती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार 10 जून 2023 रोजी रात्रीच्या वेळेत सदर ठिकाणी मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी धाड टाकली असता रात्री दीड वाजेच्या सुमारास या पथकावर या भागातील दहा ते बारा जणांच्या गटाने तुफान दगडफेक करत वैभव गावित या संशयीताने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्या इनोव्हा वाहनावर स्कॉर्पिओ वाहन जोरात आणून धडक देत जिवेटार मारण्याचा प्रयत्न केला यात गाडीचं मोठं नुकसान झाला असून सदर प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात 11 जून 2023 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित इसम वैभव गावित यांच्यासह दहा ते बारा जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करून अधिकाऱ्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे संशयित आरोपी यांचा नवापूर पोलीस शोध घेत आहे याबाबत अधिक ची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार