सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा बॅरेजमधील दरवाजा क्रमांक १ जवळ पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला

शहादा तालुक्यातील प्रकाशा बॅरेजमधील दरवाजा क्रमांक १ जवळ पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला

Sudarshan MH
  • Jun 2 2023 10:08PM
नंदुरबार (शहादा) :नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा बॅरेजमधील दरवाजा क्रमांक १ जवळ पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला असून हा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला आहे या मृतदेहाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही ओळख पटविण्यासाठी शहादा पोलिसांनी आव्हान केला आहे प्राप्त पोलीस माहितीनुसार दिनांक १ जून २०२३ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा मधील दरवाजा क्रमांक १ जवळ अंदाजीत वय ६० ते ६५ वर्ष असलेल्या पुरुष जातीच्या मृतदेह तरंगताना आढळून आला तेथील स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने सदर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला असून अद्याप या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सदर मृतदेह ओळख पटविण्यासंदर्भात आव्हान केला आहे या मृतदेहाबाबत कोणालाही कुठलीही माहिती असल्यास त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा अस आव्हान करण्यात आला आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार