सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा शहरातील परिमल कॉलनीत घरफोडी ची घटना घडली असून या घरपोडीत दहा हजार रुपये रोख रकमेसह 26 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली आहे

शहादा शहरातील परिमल कॉलनीत घरफोडी ची घटना घडली असून या घरपोडीत दहा हजार रुपये रोख रकमेसह 26 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली आहे

Sudarshan MH
  • May 25 2023 6:51PM
शहादा शहरातील परिमल कॉलनीत घरफोडी ची घटना घडली असून या घरपोडीत दहा हजार रुपये रोख रकमेसह 26 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली आहे प्राप्त पोलीस माहितीनुसार शहादा शहरातील परिमल कॉलनी प्लॉट क्रमांक 13 ब मधील रहिवासी देविदास आनंदा कोळी यांच्या बंद घराचा अज्ञात चोरट्यांनी कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करीत घरात ठेवलेले 10 हजार रुपये रोख रक्कम तसेच कपाटातील 10 हजार 600 रुपये किमतीचे 2 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने 5 हजार रुपयाची स्मार्टवॉच 6500 किमतीचे 13 भार पायातील चांदीचे साखळ्या 3 हजार रुपये किमतीचे 6 भारचे ब्रासलेट 1 हजार रुपये वजनाची 1 भारची चांदीची चैन 2 नग पायातले बेले चोरून नेल्याची घटना घडली आहे या घटनेने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाला असून याप्रकरणी 23 मे 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शहादा पोलीस ठाण्यात देविदास आनंदा कोळी राहणार परिमल कॉलनी शहादा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवी कलम 380 454 407 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार