सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गुरुकुल नगरात घरफोडी १ लाख २० हजारांचा ऐवज लंपास

शहरातील गुरुकुल नगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप उघडून कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख २० हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे

Sudarshan MH
  • Aug 25 2022 6:14AM


नंदुरबार - शहरातील गुरुकुल नगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप उघडून कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख २० हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुकुल नगरातील रहिवासी उमाकांत राजाराम पाटील यांच्या घराचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन गोदरेज कपाटात ठेवलेले १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, ५०० रुपयांची चांदीची लक्ष्मीची मूर्ती व पंधराशे रुपये रोख असा एकूण १ लाख २२ हजारांचा ऐवज चोरुन नेला.सदर घटना दि.२० ते २३ ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री घडली.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलिस उप निरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार