सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डामरखेडा येथुन ३ गायी चोरी

तालुक्यातील डामरखेडा येथे एका शेतकऱ्याचा खळ्यातुन अज्ञात चोरट्याने ३ गायी चोरी केल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Jun 19 2022 7:44AM
डामरखेडा येथुन ३ गायी चोरी

शहादा- तालुक्यातील डामरखेडा येथे एका शेतकऱ्याचा खळ्यातुन अज्ञात चोरट्याने ३ गायी चोरी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डामरखेडा येथील शेतकरी प्रविण ओंकार पाटील यांच्या गळ्यात बांधलेल्या ३ गायींच्या खुंट्यावरील दोर तोडून अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या.सदर घटना दि.१६ जुन रोजी १० वाजता घडली.याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार रामा वळवी करीत आहेत.


सी.बी.गार्डन परिसरातून
मोटारसायकल लंपास

नंदुरबार- शहरातील सी.बी.गार्डन समोर लावलेले मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कमलेश चंद्रकांत संगतरमाणी यांनी आपल्या मालकीची मोटारसायकल शहरातील सी.बी.गार्डन समोर उभी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.सदर घटना दि.८ जुन रोजी रात्री १० ते सकाळी ११.३० वाजता घडली.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार