सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पानबारा येथे एकाचे डोके फोडले

विसरवाडी- बहिणीजवळ भांडण का केले?असा जाब विचारणाऱ्या भावाचे एकाने दगडाने डोके फोडल्याची घटना

Sudarshan MH
  • Jun 19 2022 7:39AM

विसरवाडी- बहिणीजवळ भांडण का केले?असा जाब विचारणाऱ्या भावाचे एकाने दगडाने डोके फोडल्याची घटना पानबारा गावात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पानबारा ता.नवापूर येथील दिलवरसिंग बाबु गावीत (३२) यांच्या बहिणीसोबत गावातील दिनेश वसंत गावीत याने भांडण केले होते.याबाबत दिलवरसिंग गावीत यांनी दिनेश गावीत याला जाब विचारला असता त्याचा रागातून दिनेश ने डोक्यावर दगड मारुन दिलवरसिंगला गंभीर दुखापती केले.सदर घटना दि.१७ जुन रोजी ४ वाजता घडली.याप्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार अरुण कोकणी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार