सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आदिवासी वाहनचालकांवर जहीर बलोच याने केला प्राणघातचाकूहल्ला यहॉं सब हमारा है,हम ही धंदा करेंगे

प्राणघातचाकूहल्ला यहॉं सब हमारा है,हम ही धंदा करेंगे अक्कलकुवा येथील घटना

Sudarshan MH
  • May 22 2022 2:52PM
आदिवासी वाहनचालकांवर जहीर बलोच याने केला प्राणघातचाकूहल्ला  यहॉं सब हमारा है,हम ही धंदा करेंगे अक्कलकुवा येथील घटना
अक्कलकुवा- यहॉं सब हमारा है,यहॉं हम लोग ही धंदा करेंगे,असे बोलून शिवीगाळ करत जहीर बलोच याने आदिवासी वाहनचालका तरुणावर प्राणघातक हल्ला करून डेंगाऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना अक्कलकुवा बस स्थानक जवळ घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा बस स्थानक जवळ दि.२१ मे रोजी सकाळी अकरा वाजता वाहनचालक ज्योतिष दिनेश वळवी (२७,रा.घंटाणी) याचा वाहन भरण्याचा नंबर असताना जहीर झाकीर हुसेन बलोच (अक्कलकुवा) हा आपल्या वाहनात प्रवासी बसवून नेत होता.त्याबाबत ज्योतिष वळवी याने विचारणा केली असता जहीर बलोच याने,आई वरुन शिव्या देत यहाँ सब हमारा है, यहाँ हम लोग ही धंदा करेंगे,तेरा कौनसा नंबर... असे बोलून हाताबुक्क्याने मारहाण करीत जहीर बलोच याने ज्योतिष वळवी यांच्या तोंडावर चाकूने सपासप वार करून त्यानंतर गाडीमध्ये ठेवलेला लाकडी डेंगाऱ्याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत ज्योतिष वळवी याला त्यांच्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केले आहे.याप्रकरणी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०७,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि राजेश गावित करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार