सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपळखुंटा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील* *रिक्त पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

रिक्त पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Nandurbar. MH
  • May 17 2022 1:31PM


नंदुरबार, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, पिंपळखुंटा प्रकल्पा अंतर्गत अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी पात्र महिला उमेदवारांकडून 25 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

मोडाकुंडीपाडा-1, आटावपाडा-1 अशा 2 अंगणवाडी मिनी सेविका रिक्तपदासाठी तसेच उखर्डीपाडा अंगणवाडी केंद्रातील 1 मदतनीस अशा एकूण 3  रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी  केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील. तसेच परिपुर्ण भरलेले अर्ज 25 मे 2022 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,पिंपळखुंटा ता.अक्कलकुवा.जि.नंदुरबार येथे सादर करावे. असे सागर चौधरी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पिंपळखुंटा यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार