सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारात बोगस डॉक्टरांवर गुन्हा डीग्री नसतांना दवाखाना उघडला

नंदुरबार- शहरातील साक्री नाका जुनी पाण्याची टाकी परिसरात एका बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.कोणतीही डीग्री नसतांना दवाखाना उघडून हा डॉक्टर पेशंटवर उपचार करताना मिळुन आला.

Nandurbar. MH
  • May 15 2022 12:10PM

नंदुरबार- शहरातील साक्री नाका जुनी पाण्याची टाकी परिसरात एका बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.कोणतीही डीग्री नसतांना दवाखाना उघडून हा डॉक्टर पेशंटवर उपचार करताना मिळुन आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार पंचायत समिती चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जाफर तडवी यांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली असता शहरातील साक्री नाका जुनी पाण्याची टाकी परिसरात प्रदीप तपन विश्वास (वय३२रा.मराफिरी सिंबादीन,बोकारो, झारखंड) हा कोणतीही वैद्यकीय क्षेत्रातील डिग्री नसतांना शक्ती क्लिनिक नावाचा दवाखाना उघडून पेशंटवर उपचार करताना मिळुन आला.त्यांचाजवळ औषधांचा साठा मिळून आला.सदर कारवाई दि.१३ मे रोजी सायंकाळी ६वाजता करण्यात आली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार