सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गहाण ठेवलेली शेती सोडविण्याच्या वादातून सख्ख्या भावाला एकाची मारहाण

धडगाव- वडिलांनी गहाण ठेवलेली शेती सोडविण्याच्या वादातून सख्ख्या भावाला एकाने मारहाण केल्याची घटना उमराणी बु.येथे घडली आहे.

Nandurbar. MH
  • May 15 2022 11:42AM
गहाण ठेवलेली शेती सोडविण्याच्या वादातून सख्ख्या भावाला एकाची मारहाण
धडगाव- वडिलांनी गहाण ठेवलेली शेती सोडविण्याच्या वादातून सख्ख्या भावाला एकाने मारहाण केल्याची घटना उमराणी बु.येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश तेरसिंग पावरा वय १५ या.उमराणी बु.याने वडिलांनी गहाण ठेवलेली शेती सोडविण्यासाठी आपला भाऊ दांड्या उग्रावण्या पावरा यांने घेतलेले २५ हजार रुपये मागितले होते.सदर पैसे दांड्या पावरा हा देत नसल्याने आकाश याने गावातील पंच बसवले होते.याचा रागातुन दांड्या पावरा यांने दि.१४ मे रोजी सायंकाळी ६वाजताआकाश पावरा याला कुराडीच्या दांड्याने मारुन गंभीर दुखापती केले.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात  भादंवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार