सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: शहादा तालुक्यात 1 लाख रुपये किमतीचे बोगस बियाणे जप्त

नंदुरबार - कृषि विभागाच्या पथकाने शनिवार 15 मे रोजी मौजे कोठली तसा येथे नारायण दगा गिरासे यांच्या राहत्या घरी छापा टाकून कापसाचे अंदाजे 1 लाख रुपये किमतीचे एचटीबीटी बियाणे जप्त केले.

Nandurbar MH
  • May 16 2021 10:20AM

नंदुरबार - कृषि विभागाच्या पथकाने शनिवार 15 मे रोजी मौजे कोठली तसा येथे  नारायण दगा गिरासे  यांच्या राहत्या घरी छापा टाकून कापसाचे अंदाजे 1 लाख रुपये किमतीचे एचटीबीटी बियाणे जप्त केले.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनंत पोटे  यांच्या मार्गदर्शनाख़ाली तालुका कृषि अधिकारी शहादा किशोर हडपे व् जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी  नरेंद्र पाडवी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.यावेळी  कृषि पर्यवेक्षक सुरेश बागुल व कृषि सहाय्यक  राहुल खेडकर  उपस्थित होते.सदर प्रकरणी सारंगखेड़ा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. शेतकरी बंधूनी  बोगस बियाणे खरेदी करू नये असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार