सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खेड-आळंदी विधानसभेचे मतदारसंघातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध कामांना मिळणार गती -उपमुख्यमंत्री अजित पवार

नवीन आरोग्य केंद्र,उप जिल्हा रुग्णालयांना व डायलासिस सेंटर साठी उपमुख्यमंत्री आजित पवारा यांची मजूरी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पाठपुराला मोठे यश

Deepak Chavhan
  • Sep 15 2023 11:09AM

मुंबुई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध कामांना वित्त विभागाची मान्यता व निधी उपलब्ध करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकी म्हदे खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड तालुक्यातील आरोग्य सुविधांविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीमध्ये खेड तालुक्यातील चाकण उपजिल्हा रुग्णालयाचे इमारतीस निधी देण्याचे मान्य केले आसुन त्याच बरोबर,कोयाळी तर्फे चाकण साठी आरोग्य उपकेंद्र साठी दीड महिन्यात काम चालू करू असे मान्य केले आहे व नाणेकरवाडी व जरेवाडी येथे आरोग्य उपकेंद्र चा विषय कॅबिनेट मध्ये ठेवण्यासाठी ठरले आहे तसेंच ट्रॉमा केअर मध्ये डॉक्टर व कर्मचारी भरती करून देण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी मान्य केले आहे त्याच बरोबर सीएस आर च्या माध्यमातून चाकण येथे डायलासिस सेंटर साठी मान्यता देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यदेण्यात आले

बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटिल,आमदार सर्वश्री यशवंत माने, मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे हे प्रत्यक्ष तर सतीश चव्हाण, देवेंद्र भुयार, , डॉ. किरण लहामटे, नितीन पवार, राजेश पाटील, चंद्रकांत नवघरे हे दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. यावेळी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर,आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर,उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशीष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, तसेच संबंधित जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 


 


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार