सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यपाल उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर

राजभवन ते पुणे ते बायरोड प्रवास करणार असून पुणे एअरपोर्टवरून 11.15 ला ते लातूर एअरपोर्टवर येणार

Abhimanyu
  • Aug 18 2022 5:09PM
परळी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या बीड जिल्हा दौर्‍यावर येत असून ते प्रभु वैद्यनाथांचे दर्शन घेणार आहेत या सोबतच अंबाजोगाई येथील माता योगेश्‍वरी देवींच्या चरणी ही  नतमस्तक होणार आहेत. परळी अंबाजोगाई येथील नागरिकांशी संवाद साधण्याहेतू कोश्यारी यांनी शासकीय विश्रामगृहावर आरक्षीत वेळ ठेवला असल्याचे सांगण्यात येते.
उद्या सकाळी 9.55 पासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बीड जिल्हा दौऱ्याला सुरूवात होणार आहे. राजभवन ते पुणे ते बायरोड प्रवास करणार असून पुणे एअरपोर्टवरून 11.15 ला ते लातूर एअरपोर्टवर येणार आहेत. दुपारी 1.30 ते 2 हा जेवणासाठी राखीव वेळ ठेवण्यात आला असून पुढे ते 2 वा. अंबाजोगाईसाठी निघणार आहेत. अंबाजोगाई येथील योगेश्‍वरी देवीचे दर्शन घेवून ते पुढे परळीला जाणार आहेत. त्याठिकाणी ते प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेणार आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार