सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आमदार गिरीश व्यास यांनी शासकीय रूग्णालय व दंत महाविद्यालय, नागपूर (मेडीकल) येथे कोरोना योद्धा करीता पुन्हा वितरीत केल्या पी.पी.ई. कीट

योद्धा करीता पुन्हा वितरीत केल्या पी.पी.ई. कीट

Sudarshan MH
  • Oct 29 2020 9:48PM
 
संपूर्ण जगात कोरोना विषाणुचा प्रादुर्भावमुळे महामारीचे संकट निर्माण झालेले असून अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा सुध्दा अपूरी पडत आहे. आशिया खंडात आकाराने सर्वात मोठे आणि मध्य भारतातील सर्वसामान्याचे आधार स्तंभ असलेल्या नागपूर शहरातील मेडीकल रूग्णालयातील कोरोना योद्धांना कोरोनाचा सामना करणे शक्य व्हावे म्हणुन व रूग्णांना पुरेशा वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या करीता ‘बाहुबली क्लाथिंग कंपनी’ यांचे द्वारा निर्मीत वैद्यकीय साहित्य मा. आ. गिरीश व्यास यांनी आपल्या स्थानीक विकास निधी अंतर्गत 10 लक्ष रूपयाचे वैद्यकीय साहित्य आज बुधवार दिनांक 30/10/2020 ला दुपारी 12ः00 वा. शासकीय रूग्णालय व महाविद्यालय, नागपूर येथे पुन्हा वितरीत करण्यात आल्या.
 
 या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य, पद्मश्री, खासदार डाॅ. विकास महात्मे, भाजपा नागपूर शहराध्यक्ष आमदार श्री. प्रवीण दटके , आमदार श्री. अनिल सोले, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री नागोगाणार, आ. श्री. विकास कुंभारे, आ. श्री. कृष्णा खोपडे, मेडीकलचे अधिष्ठाता डाॅ. सजल मित्रा, डाॅ. मंगेश पघडनीक (डेंटल अधिष्ठाता), डाॅ दिनेश कुंभलकर, डाॅ. बी. गुप्ता, डाॅ. अविनाश गावंडे, डाॅ. के. पी. वानखेडे, डाॅ. फौजाल, डाॅ. मुखर्जी, डाॅ. गुप्ता), भाजपा दक्षिण नागपूर अध्यक्ष श्री. देवेन दसतुरे, श्री. रमेष दलाल, श्री.महिपाल सेठी अन्य मान्यवर उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार