सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धर्मा फाउंडेशन ची राष्ट्रीयकृत बँक शाखेची मागणी

शहादा तालुक्यातील खेडदिगर हे महाराष्ट्र मध्यप्रदेश वह्या सीमेवर असलेले परिसरातील केंद्र स्थानी असून याठिकामी मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने धर्मा फाउंडेशन शहादा

Nandurbar MH
  • Aug 6 2021 1:09PM

म्हसावद (प्रतिनिधी):-
              शहादा तालुक्यातील खेडदिगर हे महाराष्ट्र मध्यप्रदेश वह्या सीमेवर असलेले परिसरातील केंद्र स्थानी असून याठिकामी मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने धर्मा फाउंडेशन शहादा,च्या वतीने या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँक शाखेची मागणी मागणी करण्यात आले आहे याविषयीचे निवेदन शहादा तहसीलदार यांना देण्यात आले आहे निवेदनात लिहिले आहे की  शहादा तालुक्यातील खेडदिगर या ठिकणी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उपलब्ध करून द्यावी , खेडदिगर हे गाव परिसरातील केंद्र स्थानी असून व्यापारी दृष्टीकोनातून अति महत्वाचे आहे परिसरातील नागरिकांना विविध लाभा साठी जसे प्रधानमंत्री घरकुल योजना,वृद्धांसाठी आर्थिक लाभ,रोखीने व्यवहार , शेतकऱ्यासाठीचे खाते या करिता परिसरातील शेकडो नागरी हे आपल्या गावाहून 10 की.मी.किंवा त्याहून जास्त अंतराहून ब्राम्हणपुरी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या शाखेत धाव घेत असतात त्या ठिकाणी लांबलचक रांगेत आपला वेळ आणि पैसा गमावून या ठिकाणी उभे राहतात तसेच येथील व्यापारी बँके अभावी  लाखो रुपयांचा व्यवहार सीमेपलीकडेल  मध्यप्रदेशातील खेतीय येथे करीत असतात राष्ट्रीय कृत बँकेची मागणी ही परिसराच्या नागरिकांनी कित्तेक वर्षांपासून केली असून ती अजून पूर्ण झाली नाही तरी राष्ट्रीयकृत बॅंक शाखेची मागणी आपल्या माध्यमातून पूर्ण होऊन परिसरातील नागरिकांना याचा लाभ होईल अशी मागणी धर्मा फाउंडेशन शहादा वह्या वतीने करण्यात आले आहे निवेदनावर फाउंडेशन चे अध्यक्ष राजू शिंदे,उपाध्यक्ष सोमा शिंदे,सचिव मक्कान चित्रकथी , संजय शिंदे,प्रवीण महिरे आदींच्या सह्या आहेत.   

फोटो :- शहादा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी याना निवेदन देताना धर्मा फाउंडेशन चे अध्यक्ष राजू शिंदे,प्रवीण महिरे सह आदी

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार