सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ड्रग्स केस प्रकरणी मुंबई पोलिस कंगणाची चौकशी करणार

मुंबई ची तुलना POK शी केल्यानंतर फिल्म अभिनेत्री कंगना राणौत अडचणीत मोठी वाढ होणार

Abhimanyu
  • Sep 11 2020 1:16PM

मुंबई :-

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर बेछुट आरोप केल्याप्रकरणी आणि मुंबई ची तुलना POK शी करणारी फिल्म अभिनेत्री कंगना राणौत अडचणीत मोठी वाढ होणार असल्याच दिसुन येत आहे. कंगणाच्या मुंबई येथील अनाधिकृत कार्यलयावर कारवाई केल्यानंतर आता मुंबई पोलिस कंगणाची ड्रग्स केस प्रकरणी चौकशी करणार आहे.

राज्यातील ठाकरे सरकारने कंगणाच्या ड्रग्स केस ची तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांना जबाबदारी दिली असुन, मुंबई पोलिसांना याबाबतच राज्य सरकारने पाठवलेल अधिकृत पत्र प्राप्त झाल आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाच्या विरोधात ड्रग्स चा मुद्दा उपस्थित केला होता. कंगणाचा माजी प्रियकराच्या घेतलेल्या मुलाखातीच्या आधारावर अनिल देशमुखांनी हा मुददा उचलुन धरला होता. कंगणाचा माजी प्रियकराने कंगणा ड्रग्स घेत असल्याचा दावा केला होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार