सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारताचा पराभव करत इंग्लंडने मालिकेत साधली बरोबरी.

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि 76 धावांनी विजय

Abhimanyu
  • Aug 28 2021 7:26PM

पहिल्या डावात भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावांचा डोंगर उभा केला. तर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला चांगली फलंदाजी करत तिसरा दिवस आपल्या नावे केला. मात्र चौथ्या दिवशी टीम इंडियाची घसरगुंडी पाहायला मिळाली. कालच्या 2 बाद 215 वरुन पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने आज एका सत्रात राहिलेल्या 8 विकेट्स गमावल्या भारताचा डाव 278 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतावर इंग्लंडने एक डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार