सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, युवा मोर्चा जिल्हा प्रभारी पंकज पाठक, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, नगरसेवक आनंद माळी, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष राजेश चौधरी, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक, सहकार सेल शहराध्यक्ष रत्नदीप राजपूत, आदिवासी मोर्चा शहर उपाध्यक्ष शिवा गावित, सागर कोतवाल व गोरख नाईक, आदिवासी मोर्चा शहर सरचिटणीस संजय पवार आदिवासी मोर्चा शहर सरचिटणीस कोत्या पाडवी आदिवासी मोर्चा शहर उपाध्यक्ष शैलेश नाईक आदी उपस्थित होते.