सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राजकीय पक्षांचा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही. तर जनतेने यांच्यावर का विश्वास ठेवावा..? स्मृती इराणी

स्टार प्रचारक केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज भाजप उमेदवार सॅव्हियो रॉड्रिग्स यांच्यासाठी वेलीम विधानसभा मतदारसंघात घरोघरी प्रचार करताना दिसल्या.

Snehal Joshi .
  • Feb 6 2022 12:41AM

गोवा निवडणुकीच्या 2022 च्या  प्रचाराचा स्टार प्रचारक केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज  भाजप उमेदवार सॅव्हियो रॉड्रिग्स यांच्यासाठी वेलीम विधानसभा मतदारसंघात घरोघरी प्रचार करताना दिसल्या.  स्मृती इराणी आणि सॅव्हियो रॉड्रिग्स  अनेक समर्थकांनी घेरलेले दिसले, त्यांच्या समर्थकांनी त्यांनी जो   स्वतःच्या विधानसभा क्षेत्रात पुरता जाहीरनामा तयार केला आहे.  तो आदर्श असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सुदर्शन न्युज चॅनल ला सांगितले.त्यांना मतदारसंघातील लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.                               

मतदारसंघातील लोक वेलीममध्ये घरोघरी प्रचार केल्यानंतर केंद्रीय मंत्री कुंकोलिम येथील  भारतीय जनता पक्षाच्या जाहीर सभेसाठी  आला असता त्यांनी जनतेला संबोधन संबोधन केले. त्या म्हणाला की कॉंग्रेस आणि आप कडून आपल्या उमेदवारांचे वचननामे  घेतले आहे. ते पार्टी सोडून इतरत्र कुठेही जाणार नाही. हे  राजकीय  पक्ष जर आपल्या उमेदवारांवरच  विश्वास ठेवत नाही तर जनतेने यांच्यावर का विश्वास ठेवावा... ? असा खोचक सवाल देखील त्यांनी विरोधकांना विचारला. भाजपने या मतदारसंघातून विद्यमान आमदार क्लाफासिओ डायस यांना उमेदवारी दिली आहे.

संध्याकाळी 6 वाजता स्मृती इराणी गोव्यातील कानाकोना मतदारसंघात जाहीर सभेसाठी  हजेरी लावली. जिथे पक्षाने रमेश तवडकर यांना उमेदवारी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार