सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीमद् विद्याधिश तीर्थ वडेर स्वामीं चे फडणवीस,शेलार घेतले दर्शन

पर्तगाळी येथे श्रीमद् विद्याधिश तीर्थ वडेर स्वामी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व गोवा भाजपाचे भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस. सोबत आमदार आशिष शेलार, केशव प्रभू.

Snehal Joshi .
  • Feb 2 2022 8:16PM

पणजी:

गोवा  विधानसभेच्या निवडणुकीसाठी गोव्यात असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आज  श्री संस्थान पर्तगाळ मठ  काणकोण येथे जाऊन  मठाधीश श्रीमत विद्याधिश तीर्थ वडेर स्वामी महाराज यांचे दर्शन घेतले.

 फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रातील भाजपाचे नेते व आमदार आशिष शेलार तसेच गोवा भाजपाचे उपाध्यक्ष केशव प्रभू व इतर मान्यवर उपस्थित होते .

गोव्यात भाजपाला बहुमत मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रभारी म्हणून गेले अनेक दिवस गोव्याच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत .भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारात भाग घेत आहेत. आज त्यांनी  वेळात वेळ काढून पर्तगाळ येथे जाऊन श्रीमद् विद्याधिश तीर्थ वडेर स्वामी यांचे दर्शन घेतले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार