सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आपला उमेदवार मागे घेऊन शिवसेनेचा उत्पल पर्रीकर यांना सबळ पाठिंबा

संजय राऊत यांनी सोमवारी उत्पल पर्रीकर यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, आम्ही आमचे शब्द पाळू. शिवसेना पणजीच्या जागेवरुन आपला उमेदवार शैलेंद्र वेंलिगकर यांला मागे  घेण्यात आले आहे. इतकच नाही तर शिवसेेना  उत्पल पर्रीकर यांना पूर्ण समर्थन देतील.

Snehal Joshi .
  • Feb 1 2022 12:46AM

पणजी, 31 जानेवारी :  देशात सुरू असलेल्या पाच राज्यांच्या  रणधुमाळी  मुळे समग्र देशाचं लक्ष या  राज्‍यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी  केंद्रित आहे. सर्व पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. सर्वजन अगदी उत्साहाने मैदानात  आपले उमेदवार आणि घोषणा पत्र घेऊन दाखल झाले आहेत. गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.  प्रचाराची सुरुवात पण दणक्यात झाली आहे. निवडणुकीत शिवसेनाने  पणजी विधानसभा जागेसाठी  आपला उमेदवार घोषित केला होता.

मात्र पक्षाने आपल्या उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानातून बाहेर खेचलं . ट्विटरद्वारे प्राप्त माहितीनुसार, शिवसेनेने पणजीच्या जागेवरुन भा ज प  चे  दिवंगत मनोहर पर्रीकर  यांच्या विधानसभेच्या  क्षेत्रातून अनेकदा प्रतिनिधित्व केलं होत . माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर याचं 2019 मध्ये निधन झाल्या नंतर अमेरिकेतून डिग्रीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्पल पर्रीकर हे मार्च 2019 मध्येच  वडिलांच्या निधनानंतर राजकारणात सक्रिय झाले होते.

  1. आता विधानसभेच्या निवडणुकीत  ते पहिल्यांदाच उमेदवार  म्हणून पणजीच्या विधानसभा जागेवरुन अपक्ष निवडणूक लढत आहेत.  शिवसेना चे प्रवक्ता संजय राऊन यांनी यापूर्वीही सर्व विपक्षीय दलांना उत्पल पर्रीकर यांना भाजापकडून तिकीट न मिळाल्याने त्यांना पाठिंबा देण्याची अपील बिनशर्त केली होती. मात्र उत्पल  पर्रीकर हे अपक्ष आणि पणजी  विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढतील असे आग्रही होते.

    पणजी, 31 जानेवारी :  देशात सुरू असलेल्या पाच राज्यांच्या  रणधुमाळी  मुळे समग्र देशाचं लक्ष या  राज्‍यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी  केंद्रित आहे. सर्व पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. सर्वजन अगदी उत्साहाने मैदानात  आपले उमेदवार आणि घोषणा पत्र घेऊन दाखल झाले आहेत. गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.  प्रचाराची सुरुवात पण दणक्यात झाली आहे. निवडणुकीत शिवसेनाने  पणजी विधानसभा जागेसाठी  आपला उमेदवार घोषित केला होता.
    मात्र पक्षाने आपल्या उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानातून बाहेर खेचलं . ट्विटरद्वारे प्राप्त माहितीनुसार, शिवसेनेने पणजीच्या जागेवरुन भा ज प  चे  दिवंगत मनोहर पर्रीकर  यांच्या विधानसभेच्या  क्षेत्रातून अनेकदा प्रतिनिधित्व केलं होत . माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर याचं 2019 मध्ये निधन झाल्या नंतर अमेरिकेतून डिग्रीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर उत्पल पर्रीकर हे मार्च 2019 मध्येच  वडिलांच्या निधनानंतर राजकारणात सक्रिय झाले होते. आता विधानसभेच्या निवडणुकीत  ते पहिल्यांदाच उमेदवार  म्हणून पणजीच्या विधानसभा जागेवरुन अपक्ष निवडणूक लढत आहेत.                  शिवसेना चे प्रवक्ता संजय राऊन यांनी यापूर्वीही सर्व विपक्षीय दलांना उत्पल पर्रीकर यांना भाजापकडून तिकीट न मिळाल्याने त्यांना पाठिंबा देण्याची  अपील बिनशर्त केली होती.  मात्र उत्पल  पर्रीकर हे अपक्ष आणि पणजी  विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढतील असे आग्रही होते.

    संजय राऊत यांनी सोमवारी उत्पल पर्रीकर यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, आम्ही आमचे शब्द पाळू. शिवसेना पणजीच्या जागेवरुन आपला उमेदवार शैलेंद्र वेंलिगकर यांला मागे  घेण्यात आले आहे. इतकच नाही तर शिवसेेना  उत्पल पर्रीकर यांना पूर्ण समर्थन देतील.

    उत्पल पर्रीकर यांच्या समर्थनार्थ संजय राऊन यांनी पुढे लिहिलं की, आम्हाला माहीत आहे की, पणजीतील वाद केवळ निवडणुकीपूरता नाही तर गोव्यातील राजकारणाच्या शुद्धीकरणासाठीचं युद्ध आहे. पणजी विधानसभेच्या भागातून अनेकदा मनोहर पर्रीकर यांनी प्रतिनिधित्व केलं होत .  त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत भाजप पणजीतील जागा काँग्रेस उमेदवार अतानासियो मोनसेरेट कडून पराभूत झाली होती. यानंतर मोनसेरेट काँगेसच्या अन्य 9 आमदारांसह भाजपमध्ये सामील झाले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार