सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सांताक्रुज मतदार संघात मेरशी व चिंबल पंचायत चे पंच सदस्यांचा भाजप प्रवेश...

भाजपामध्ये आगमन झाल्यामुळे सांताक्रुझ मतदारसंघात आता भाजपाचे पारडे जड झाले असून टोनी फर्नांडिस हे भाजपाचे उमेदवार विजयी होण्यासाठी सर्व कार्यकर्ते काम करतील आणि त्यांना निवडून आणतील अशी खात्री तानावडे यांनी व्यक्त केली.

Snehal Joshi .
  • Jan 30 2022 12:33PM
पणजी... शांताक्रुज  मतदसंघातील मेरशी व चिंबलया 2 पंचायतीच्या सरपंच उपसरपंचायत सदस्य व इतर कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपामध्ये प्रवेश केला भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांच स्वागत केले. त्यांच्या प्रदेशामुळे चिंवल वशी गावात भाजपाची ताकद वाढली असल्याचे तानावडे यांनी सांगितले.

पणजीतील भाजपा कार्यालयात 'यक्ष प्रवेश झाला तानावडे यांनी त्यांच्या गळ्यात भाजपाचे शेले घालून व फुल  देऊन त्यांना पक्षात प्रवेश दिला. चिंबल  सरपंच मनिषा चोपडेकर, मेरशी सरपंच कवळेकर व दोन्ही पंचायतीचे इतर पंचायत सदस्य यावेळी भाजपामध्ये शामिल झाले. 

पणजी मेरशीचे सरपंच गीता कवळेकर, चिंवलचे सरपंच मनीषा चोपडेकर व अन्य पंचसदस्यांचा भाजपात प्रवेश दिल्यानंतर त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, प्रमोद कामत, गिरीश उस्कैकर.

दोन्ही पंचायतीच्या पंचात मंडळांचे पार्टीत येणे पार्टी साठी समाधान कारक आहे . यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उस्केकर, प्रमोद कामत, राहुल तेंडुलकर, केशव प्रभु व इतर उपस्थित होते. 

भाजपामध्ये आगमन झाल्यामुळे सांताक्रुझ मतदारसंघात आता भाजपाचे पारडे जड झाले असून टोनी फर्नांडिस हे भाजपाचे उमेदवार विजयी होण्यासाठी सर्व कार्यकर्ते
काम करतील आणि त्यांना निवडून आणतील अशी खात्री तानावडे यांनी  व्यक्त केली. प्रवेश संख्या मोठी  आहे. त्यामुळे पक्ष बळकट होत असल्याचे तानावडे म्हणाले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार