सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माजी केंदीय मंत्री दिलीप गांधी यांचे निधन .

माजी केंद्रीय मत्री आणि भाजपा चे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचे आज पाहाटे उपचारा दरम्यान निधन झाले आहे

Sudarshan MH
  • Mar 17 2021 9:08AM
 
माजी केंद्रीय मत्री आणि भाजपा चे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचे आज पाहाटे उपचारा दरम्यान निधन झाले आहे.
दिलीप गांधी यांना कोरोना ची लागण झाली होती दिल्लीत एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते . 
गांधी यांच्या तब्येतीची तक्रार जाणवल्यानेत्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या ठिकाणी त्यांची पूर्ण चाचणी केली होती त्यात त्यांना पोरगी असल्याचे निदान झाले होते .
 
तीन वेळा खासदार
दिलीप गांधी अहमदनगर दक्षिण मधून तीन वेळा खासदार म्हणून दिल्लीच्या संसद भवनात गेले होते केंद्रीय मंत्री पदी त्यांची वर्णी लागली होती त्यांच्या निधनाने भाजपाची मोठी हानी झाली आहे .
 
सुदर्शन टीव्ही चॅनल परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार