सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कळवण तालुक्यातील मौजे शिरसमणी येथील शेतकऱ्यांच्या पालकमंत्र्यांच्या दरबारात तहसीलदाराच्या निर्णयाविरोधात तक्रारीसाठी व आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी

मौजे शिरसमनी येथील शेतकरी अण्णा निंबा गोसावी दगा निंबा गोसावी व शिंदे व सूर्यवंशी परिवार सर्वे नंबर 26 गट नंबर 30 आपल्या शेतात जाण्यासाठी

Sudarshan MH
  • Jun 29 2021 11:42AM

 

मौजे शिरसमनी येथील शेतकरी अण्णा निंबा गोसावी दगा निंबा गोसावी व शिंदे व सूर्यवंशी परिवार सर्वे नंबर 26 गट नंबर 30 आपल्या शेतात जाण्यासाठी खाजगी वहीवाट मर्यादित स्वरूपातली असताना सुभाष दूध शिरसाट उत्तम महादू शिरसाट इतर 100 व्यक्तीने दडपशाही करून तहसीलदारांची आर्थिक देवाण-घेवाण करून वहिवाटीचा रस्ता सार्वजनिक करून मिळावा यासाठी दिनांक 17 फेब्रुवारी द्वार 21 रोजी तहसीलदार कार्यालयात त्यांच्या जालना मध्ये झालेल्या बैठकीचा गावकऱ्यांच्या समवेत सर्वमान्य निर्णय झालेला असताना वरील दोन्ही शेतकऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यास तहसीलदार अकार्यक्षम ठरले व त्यांच्या पुन्हा दबाव अनुसार दिनांक 29 जून 2021 चार महिन्यापूर्वी झालेला आपला आदेश रद्द करून नवीन वटहुकूम काढून वहिवाटीचा रस्ता जुलमी कायद्यानुसार खुला करण्यासाठी वरील शेतकर्यां वरती दबाव आणला जात आहे यासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे संबंधित तक्रार दाखल करून घेण्यासाठी सुदर्शन न्युज चालल्याचे जिल्हा प्रभारी भरत गोसावी त्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता संबंधित बाबींची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी कळवण यांना करण्यात आल्याचे सांगितले त्यासंबंधी नाशिक येथील निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांच्याकडे संबंधित तक्रार अर्ज पाठविण्यात आला त्यावर ती संबंधित अधिकाऱ्यांना आदेश करण्याची तक्रारदार यालाच कायदा शिकवला गेला यामुळे ंबंधित व्यक्तींनी शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी यांना सुदर्शन चे जिल्हा प्रभारी भरत गोसावी यांनी दिनांक 29 जून 21 रोजी शेतकऱ्यांच्या जीवितास अथवा कुटुंबास निराशा पोटी व कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी व आपण निवासी उपजिल्हाधिकारी स्वतः जबाबदार राहाल याची जाणीव करून दिली कारण दिनांक 29 जून 2021 रोजीचा तहसीलदार यांनी काढलेला आदेश अयोग्य असल्या कारणास्तव तसेच दिनांक 17 फेब्रुवारी 21 आदेशाची अंमलबजावणी व्हावी वरील शेतकरी शासकीय नियमानुसार वही वाटेतून दोन-अडीच पर्यंत मराठीत शासनाने घालून दिलेल्या आपल्या जमिनीतून रस्ता देण्यास तयार आहेत असे असताना तहसीलदार यांनी शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा यांचा जोर जबरदस्त दबावतंत्र वापरून वहिवाटीचा रस्ता काढणे योग्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे

पालकमंत्र्यांचा अनुपस्थित माजी खासदार समीर भुजबळ यांनी शेतकऱ्याची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश करण्यात आले अपर जिल्हाधिकारी महेंद्र पवार यांना कळवण येथील तहसीलदार व पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रमोद वाघ यांच्याशी संपर्क साधून योग्य ते आदेशित व्हावी असे सांगितले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार