सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ट्रकांमधून 580 लिटर डिझेलची चोरी

डिझेलची चोरी

Sudarshan MH
  • Sep 18 2023 11:03AM
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरानजीक एका हॉटेल परिसरात उभ्या असलेल्या दोन ट्रकांमधून 580 लिटर डिझेलची चोरी झाल्याची घटना 145सप्टेंबर 2023 रोजी च्या पहाटेत घडली आहे याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध डिझेल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त पोलीस माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरा खेतेश्वर हॉटेल परिसरात उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक जी जे 27 एक्स 8395 व ट्रक क्रमांक एम एच 39 सी 2331 मधून दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी च्या पहाटेत अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी 52 हजार 780 रुपये किमतीचे 580 लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी 15 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी पाच वाजता ट्रक चालक महावीर दुखीराव वय 46 वर्ष राहणार नवापूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 379 प्रमाणे डिझेल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव करीत आहे 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार