सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्य सरकार ला 111 अॅम्बुलन्स सह कोरोना ग्रस्त डाॅक्टर,पत्रकार,पोलीस यांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे जय हो अभियान*

मात्र 2500/ रुपयाची मध्ये 7 कलर मास्क चे N - 95 मास्क किट व 5 लाखाचा दुर्घटना विमा विकुन राबविण्यात येणार उपक्रम*

Snehal Joshi .
  • Jul 30 2020 2:27PM
कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यात अधिक अॅम्बुलन्स ची गरज आहे, अश्या संकटाच्या काळात रात्र दिवस सेवा देणारे डाॅक्टर ,पोलीस, पत्रकार ही कोरोना च्या जाळ्यात येत आहे या बाबीला लक्षात घेता नागपुर मधील बोल इंडिया न्यूज, युनिवर्सल इंटरप्राईजेस कन्सलंटन्सी कंपनी व न्यु इंडिया सर्विसेस यांच्या संयुक्त माध्यम ने संपुर्ण महाराष्ट्रात जय हो अभियान हा उपक्रम राबविण्यात येत आहे, या उपक्रम अंतर्गत ऑनलाइन पध्दतीने मात्र 2500/ रुपया मध्ये फेस मास्क किट व 5 लाखाचा दुर्घटना विमा विकुन या मधुन जे इन्कम जमा होईल त्या मधुन मुख्य मंत्री सहायता निधी व पंतप्रधान सहायता निधी मध्ये 11 करोड रुपयाची मदत , राज्य सरकार ला 111 अॅम्बुलन्स ची मदत व जुलै महीण्यात कोरोना पाॅजीटिव्ह झालेल्या डाॅक्टर,पोलीस,पत्रकारांना 50 हजार रुपयाची मदत करण्यात येणार आहे, या उपक्रमाला जय हो अभियान असे नाव देण्यात आले आहे, महाराष्ट्रा मधील सर्व जिल्यातील जिल्हाधिकारी यांना उपक्रमा बाबत माहीती देण्यात येणार आहे, या अभियानात भाग घेणार् यानां सामाजिक उपक्रमात भाग घेतल्याचे प्रमाण पत्र व एक लकी ड्रा कुपन सुद्धा देण्यात येणार आहे, लकी ड्रा कुपन अंतर्गत महाराष्ट्रातील तीन हजार सहासे मान्यवर ना 20 ग्राम चे सोन्याचा क्वाईन देण्यात येईल, महाराष्ट्रात प्रत्येक जिल्यातील 100 विजेत्याना सोन्याचा क्वाईन देण्यात येणार आहे, करीता महाराष्ट्रातील जनतेला www.jayhoabhiyan.com या वेबसाइट वर जाऊण मात्र 2500/ रुपया मध्ये ऑनलाइन पाॅलीशी पॅकेज विकत घेण्या साठी अपील करण्यात आले आहे,

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार