सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामसेवकांना मुख्यालयाची एलर्जी*

कोरोना महामारी सतत वाढती रुग्ण संख्या व गावागावात तापाची साथ रोग यामुळे गावागावात भीतीचे वातावरण निर्माण होऊन

Sudarshan MH
  • Apr 29 2021 4:06PM


उमरखेड- *प्रतिनिधी किरण मुक्कावार*

 कोरोना महामारी सतत वाढती रुग्ण संख्या व गावागावात तापाची साथ रोग यामुळे गावागावात भीतीचे वातावरण निर्माण होऊन अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार संचार करीत आहेत यात ग्रामीण भागात पाण्यासह अनेक समस्या असताना उमरखेड पंचायत समिती मधील ग्रामसेवक मात्र मुख्याला ला दांडी मारून बाहेर गावावरून येणे-जाणे करतात अआहे काही ग्रामसेवक हे नांदेड, पुसद, यवतमाळ या ठिकाणाहून जाणे-येणे करत असल्यामुळे गावांमधील जनतेला त्याचा नाहक त्रास होत आहे . गावागावात आपत्ती असताना सुद्धा आपत्ती व्यवस्थापन समिती मधील ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक हे सर्व दिसेनासे झाले आहे याची व्यथा मांडण्यात अथवा त्यांचा शोध घेण्याकरता गावातील जनता भटकत आहे एकीकडे ग्रामसेवकांना घर भाडे भेटत असताना दुसरीकडे मात्र ते शहरातून येणे-जाणे करतात मग त्यांच्या घरभाडे भत्ता तरी कॅन्सल करण्यात यावा अशी जनता बोलत आहे कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेवर काय कारवाई केल्या जात आहे अशी एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहे केवळ जनतेला वाऱ्यावर सोडून शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन स्वतःचाच विचार केला जात असल्याचे निदर्शनात येत आहे याबाबत काही लोकप्रतिनिधींना विचारले असता येथील अधिकाऱ्यांची मनोपली वाढत जात असल्याचे सांगत आहेत तरी अशा कामचुकार ग्रामसेवकांना तात्काळ उमरखेड पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष  गटविकास अधिकारी श्री प्रवीण वानखेडे यांनी त्यांना तंबी द्यायला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे.
याबाबत वरिष्ठ स्तरावरून माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे साहेबांनी या कोरोना महामारी च्या गंभीर काळात येथील प्रकार बघून या पंचायत समितीच्या कार्यप्रणालीवर लक्ष केंद्रित करून तालुक्‍यातील जनतेला न्याय देण्याची मागणी सर्वत्र स्तरातून होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार