सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम साजरा करत आज जिल्हाभरात 7 ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असून याच सोबत वृक्षारोपण आणि संजय गांधी निराधार योजना अंतर्गत निराधाराना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी फ्रॉम भरून घेतले जाणार आहेत

s.ranjankar
  • Jul 27 2021 3:24PM
आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम साजरा करत आज जिल्हाभरात 7 ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असून याच सोबत वृक्षारोपण आणि संजय गांधी निराधार योजना अंतर्गत निराधाराना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी फ्रॉम भरून घेतले जाणार आहेत. 
निलंगा शहरातील प्रमुख रस्ता हा कायम दुर्लक्षित राहत असल्याने त्या रस्त्याचे काम शिवसेना करून देणार आहे. राज्यभरात आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार 10 लक्ष वृक्षांचे लागवड करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी शिवसेना घेणार असल्याचे माहिती जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी दिली.
 
 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार