सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आमदार किशोर जोरगेवर यांच्या पोस्टरवर काळे फासले

निवडणूक जिंकताच त्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला. लॉकडाउन काळात नागरिकांना भरमसाठ वीज बिल आले त्यावेळी सुद्धा आमदारांनी आपली बाजू भक्कमपणे न मांडता वीज बिलात एकही रुपयांची सवलत मिळाली नाही.

Sudarshan MH
  • Jan 6 2021 9:54PM
विधानसभा निवडणुकीपूर्वी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना 200 युनिट वीज मोफत मिळावी यासाठी आंदोलन केले होते, मात्र निवडणूक जिंकताच त्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला. लॉकडाउन काळात नागरिकांना भरमसाठ वीज बिल आले त्यावेळी सुद्धा आमदारांनी आपली बाजू भक्कमपणे न मांडता वीज बिलात एकही रुपयांची सवलत मिळाली नाही. यासाठी आज समाजवादी पक्षातर्फे आमदार जोरगेवार यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले, आंदोलकांनी जोरगेवार यांच्या बॅनर वर असलेल्या फोटोला काळे फासले. 200 युनिट दो वरना खुर्ची खाली करो याप्रकारच्या नारेबाजी करण्यात आल्या. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार