सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विरयोद्ध संघटनेचा वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

कोरोना काळामध्ये सर्वत्र देशात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूरमधील सर्व सामाजिक संस्थांना आवाहन केले होते याला प्रतिसाद देत विरयोद्धा संघटनेचा ११ व्या वर्धापनदिन ११0 रक्ताच्या पिश्व्याचे संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

s.ranjankar
  • Jul 6 2021 6:35PM
लातूर: कोरोना काळामध्ये सर्वत्र देशात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूरमधील सर्व सामाजिक संस्थांना आवाहन केले होते याला प्रतिसाद देत विरयोद्धा संघटनेचा ११ व्या वर्धापनदिन ११0 रक्ताच्या पिश्व्याचे संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी शुभेच्छा देण्यास आलेल्या कार्यकत्यांना हार, पुष्पगुच्छ, होर्डींग याचा खर्च टाळून गरजू विद्यार्थाना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याच सोबत पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास कमी व्हावा यासाठी लातूर तालुक्यातील भातांगळी या गावी ५० फळ वृक्षांची लागवड केली असून याची जबाबदारी संघटनेच्या पदाधिकारी यांनी स्वीकारली आहे.
 
 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार